गोविंदा रे गोपाळा... हाच गजर आसमंतामध्ये गुंजतोय.. माखनचोरांची टोळी गल्लोगल्ली फिरतेय... उंचच उंच हंडी फोडण्यासाठी गोविंदांमध्ये चढाओढ लागलीय.. गोपिकाही हम भी कुछ कम नहीं म्हणत सज्ज झाल्यात... हा उत्साह पाहून सेलिब्रिटी मंडळी तरी कसे मागे राहतील.दरवर ...
बॉलिवूडची कुठलीही अभिनेत्री घ्या,तिची इच्छा काय असेल? तर बॉलिवूडमध्ये ‘नंबर 1’ अभिनेत्री बनण्याची, होय ना? पण म्हणतात ना, काही अपवाद असतात. अभिनेत्री रिचा चड्ढा याला अपवाद म्हणायला हवी. कारण रिचाला ‘नंबर 1’ होण्यात इंटरेस्ट नाहीच. तिला तर काही वेगळेच ...