वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘जुडवा २’ नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा स्टायलिश अंदाज दिसून आला. ...
बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा ही होणारच नाही का? त्यांच्या कॉस्च्युमपासून ते त्यांच्या कारपर्यंत सगळ्यांचीच चर्चा ही ... ...