Filmy Stories करण सिंग ग्रोव्हरने पत्नी बिपाशा बसूला एक अनमोल गिफ्ट दिले आहे, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. ...
आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जाणाºया पूनम पांडेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिने खूपच बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. ...
बॉलिवूड किंग शाहरुख खान त्याच्या साहसी वृत्तीसाठी ओळखला जातो. याचा प्रत्यय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम शिखरच्या संमेलनाच्या क्रिस्टल समारंभात बघावयास ... ...
‘पद्मावत’मधील घूमर हे गाणे केवळ भारतातच नव्हे, तर विदेशातही लोकप्रिय होताना दिसत आहे. या गाण्यावर विदेशी मुलींनी ठेका धरत एकच जल्लोष केला. ...
पुन्हा एकदा ट्विंकल खन्ना सिनेमात सक्रिय झाली आहे. ...
प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रचंड विरोधानंतर २५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज झाला. वादानंतरही हा ... ...
गोव्याच्या बीचवर हॉट योगा करतानाचा फोटो या अभिनेत्रीने शेअर केला. सध्या ती तिच्या पतीसोबत गोवा येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘पद्मावत’ रिलीजनंतरही वादग्रस्त ठरत आहे. कारण चित्रपटाला अजूनही सातत्याने विरोध होत असून, त्याबद्दल ... ...
हेली शाहने गुलाल, देवांशी, खेलती है जिंदगी आँख में चौली यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकली होती. ...