Join us

Filmy Stories

‘ही’ तरुणी शूटिंग बघायला गेली अन् अभिनेत्री झाली, वाचा तिचा अभिनय प्रवास! - Marathi News | 'This' girl went to see the shooting and became an actress, read her acting journey! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘ही’ तरुणी शूटिंग बघायला गेली अन् अभिनेत्री झाली, वाचा तिचा अभिनय प्रवास!

या तरुणीची ओळखच ही आहे की, ती यू-ट्यूबची चांदणी आहे. कारण तिचा भोजपुरी अल्बम रिलीज होताच वाºयासारखा व्हायरल होतो. ... ...

Padman Box Office : अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ची पहिल्याच आठवड्यात पडझड, पाहा कमाईचे आकडे! - Marathi News | Padman Box Office: The first week of Akshay Kumar's 'paddman', downfall, see earnings figures! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Padman Box Office : अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ची पहिल्याच आठवड्यात पडझड, पाहा कमाईचे आकडे!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाने चार दिवसांमध्ये बॉक्स आॅफिसवर केवळ ४५ कोटी रुपयांचीच कमाई केली. ६० कोटी ... ...

तिच्या नजरेनं अन् हास्यानं तरुणाई घायाळ; फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरात - Marathi News | Priya Prakash Varrier 3rd celebrity in the world instagram record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिच्या नजरेनं अन् हास्यानं तरुणाई घायाळ; फॉलोअर्सची संख्या गेली लाखोंच्या घरात

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे फेमस झालेल्या मल्याळम सिनेमातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...

म्हणून निस्वार्थपणे प्रेम करायला शिका सांगतोय स्वप्निल जोशी,जाणून घेण्यासाठी क्लिक करा - Marathi News | So, Swapnil Joshi, to learn to love selflessly, click to know | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :म्हणून निस्वार्थपणे प्रेम करायला शिका सांगतोय स्वप्निल जोशी,जाणून घेण्यासाठी क्लिक करा

स्वप्नीलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून ... ...

दबंग सलमान खानच्या मसल्सवर सोनाक्षी सिन्हा झाली फिदा! - Marathi News | Sonakshi Sinha on Dabangg Salman Khan's muscles! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दबंग सलमान खानच्या मसल्सवर सोनाक्षी सिन्हा झाली फिदा!

सुपरस्टार सलमान खान याचे मसल्स बघून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा त्याच्यावर फिदा झाली आहे. सलमानसोबतची तिची केमिस्ट्री कमालीची असल्याचे दिसून येत आहे. ...

‘अॅट्रॉसिटी’ने जमवली पूजा-ऋषभची जोडी - Marathi News | Junkey Pooja-Rishabhachi Junkey Junkey collected by 'Atrocity' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘अॅट्रॉसिटी’ने जमवली पूजा-ऋषभची जोडी

चंदेरी दुनियेत नवनवीन कलाकारांची एंट्री होत असते. यापैकीच काही स्वतंत्रपणे तर काही जोडीच्या रूपातही लोकप्रिय होतात.‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी ... ...

अल्पवधीतच ‘मेरे साई’मालिकेने जिंकली प्रेक्षकांची मनं - Marathi News | Minority 'My Sai' won the audience's mind | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अल्पवधीतच ‘मेरे साई’मालिकेने जिंकली प्रेक्षकांची मनं

पडद्यावरील आपल्या दैवताची पूजा करणार्‍या चाहत्यांच्या गोष्टी आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत. मान्यवर व्यक्तिना दैवत मानणार्‍या आणि त्यांच्या शैलीची आणि ... ...

'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये व्हॅलेंटाईन डेच सेलिब्रेशन - Marathi News | Valentine's Day Celebration in 'Dance Maharashtra Dance' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये व्हॅलेंटाईन डेच सेलिब्रेशन

फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि रोमान्सचा महिना आणि व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने डान्स महाराष्ट्र डान्स देखील प्रेक्षकांसाठी हा प्रेमाचा सोहळा साजरा ... ...

90 च्या दशकातील ही अभिनेत्री आता करते एका कंपनीमध्ये नोकरी - Marathi News | This 90-year-old actress now does a job in a company | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :90 च्या दशकातील ही अभिनेत्री आता करते एका कंपनीमध्ये नोकरी

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, गेल्या काही वर्षांपासून मयुरी चित्रपटापासून ... ...