मलायका अरोरा हे बॉलिवूडच्या सर्वांत हॉट मॉम्सपैकी एक नाव.मलायका नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदामुळे ओळखली जाते. 44 वर्षांची अभिनेत्री आजही भलभल्यांना आपल्या हॉट अंदामुळे टक्कर देते. तिने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीवर व्हिजे म्हणून केली. व्हिजेनंतर मला ...
अभिनेत्री निधी अग्रवाल सध्या सोशल मीडियावर चांगलीच आपल्या फोटोने चांगलेच धुमाकुळ घालत आहे.ब्लॅक आउटफिटमध्ये निधीने नुकतेच फोटोशूट केले आहे.तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताच तिला खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत. ...
टायगर श्रॉफच्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटोज् शेअर केले असून, चाहत्यांकडून ते प्रचंड पसंत केले जात आहेत. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ...
सध्या भोजपुरी चित्रपटांची जबरदस्त क्रेझ बघावयास मिळत आहे. सध्या ‘दहा लाख मांगे दहेजवा जीएसटी जोडके’ हे भोजपुरी गीत सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल होत आहे. ...