बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा २३ मार्चच्या सायंकाळी सलमान खानची बहीण अर्पिता खानसोबत मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये स्पॉट झाली. प्रियंका आणि अर्पिता खूप चांगल्या मैत्रिणी असून, बºयाच दिवसांनंतर त्या एकमेकींना भेटल्या. अशात त्यांनी एकमेकीं ...
क्षयरोगाने ग्रस्त असलेली अभिनेत्री पूजा डडवाल हिच्या मदतीसाठी सलमान धावून येणार आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत त्याने पूजाला मदत करणार असल्याचे सांगितले आहे. ...
अभिनेता इरफान खान त्याच्या आजारपणावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेत असल्याच्या सातत्याने चर्चा समोर येत आहेत. पण आता त्याविषयी एक मोठा खुलासा समोर आला आहे. ...
प्रिया प्रकाश वॉरियरचा कुठलाही व्हिडीओ अथवा फोटो वाºयासारखा व्हायरल होतो. तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये तिचा सिम्पल अंदाज बघावयास मिळत आहे. ...