कधी कधी कथेत आत्मा असतो, आपले हृदय पिळवून टाकण्याची क्षमता असते. पण काही कारणाने या कथेमधले चैतन्य हरवून बसते...ख्यातनाम ईराणी दिग्दर्शक माजिद मजीदी यांचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटाची कथा काहीशी अशीच आहे. ...
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही अगदी तिच्या बॉलिवूड डेब्यूपासून चर्चेत आहे. तिने रईस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ...