‘कॉकटेल’मध्ये एका सरळ साध्या मुलगी मीराचा भूमिका साकारणारी डायना ‘हैपी भाग जाएगी‘ या चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर ती नुकताच रिलीज झालेल्या जॉन अब्राहमच्या परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’चित्रपट मुख्य भूमिकेत दिसतेय. ...
पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो बिग बॉस मराठीच्या घरात दिसत असून त्याला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. ...
रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित ‘काला’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये ते मुंबईतील धारावी झोपडपट्टीचे मसीहा बनताना दिसत आहे. सीटीमार डायलॉगने त्यांची झालेली एंट्री थक्क करणारी आहे. ...
संपूर्ण देशाला विचारात पाडणाऱ्या, पुरूषाची व्याख्या बदलणाऱ्या कर्लसची नवी मालिका "रुप-मर्द का नया स्वरुप'' २८ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ... ...