दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण... ...
‘गोलमाल- फन अनलिमिटेड’मध्ये शरमनच्या जागी अचानक श्रेयसची वर्णी का लागावी, असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता. त्यावेळी यावर बरीच चर्चा झाली होती. ...
‘मीटू’अंतर्गत आरोप झेलणा-यांत दिग्दर्शन सुभाष घर्इंचेही नाव आहे. एका अज्ञात महिलेने सुभाष घर्इंवर कथितरित्या बलात्काराचा आरोप ठेवला होता. आता अभिनेत्री केट शर्मा ही सुद्धा सुभाष घर्इंविरोधात मैदानात उतरली आहे. ...
मीटू मोहिमेअंतर्गत साजिद खानवर झालेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. याचदरम्यान अभिनेत्री अमृता पुरी हिने ट्विट करून आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...