कपिल नैराश्यात असताना त्याचे मित्र कायमच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी बगलामुखी देवीला साकडं घालायचे आणि तिथे होमहवन तसंच यज्ञ करायचे. कपिल देवीच्या चरणी लीन झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता संस्कारी अभिनेता आलोकनाथवर निर्माता,दिग्दर्शक विनता नंदाने बलात्काराचा आरोप केल्यानंतर आलोक नाथ यांची पत्नी आशु सिंह पतीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. ...
सुरूवातीला नेहाने चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र आपली इमेज चांगली बनवण्याच्या नादात सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य अशा दोन्ही स्पर्धकांच्या बाजूनं बोलताना नेहाची चांगलीच कोंडी झाली होती. ...
मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडच्या ११ दिग्गज महिलांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कुणावरही लैंगिक शोषणाचे वा गैरवर्तनाचे आरोप आहेत, जे या आरोपात दोषी आहेत, अशा कुठल्याही व्यक्तीसोबत काम न करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आहे. ...
साऊथची सुप्रसिद्ध गायिक चिन्मयी श्रीपदा हिनेही ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली आहे. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले आहे. ...
दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण... ...