दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. नील- विंध्याच्या लग्नाची तारिख अद्याप ठरली नसून डिसेंबरमध्ये रोका पार पडणार असल्याचं समजतंय. ...
मराठी चित्रपटाविषयी असलेली आवड जोपासत मोहसिन अख्तर निर्मित करत असलेले ‘माधुरी’ या चित्रपटाची सुंदर कथा आणि कलाकारांचा सुंदर अभिनय येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. ...
स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लवकरच एक घेऊन येत आहे. 'श्री स्वामी समर्थ' असे या सिनेमाचे शिर्षक असून, खास दसऱ्याच्या मुहूर्तावर याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ...
‘किज्जी और मैनी’ या चित्रपटातून मुकेश छाबडा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार होते. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघवी लीड रोलमध्ये आहेत. पण लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर मुकेश छाबडा यांना या चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आहे. ...
‘आरॉन‘ नाव वाचूनच कल्पना येते की यात काहीतरी वेगळेपण असणार. अतिशय वेगळ्या धाटणीचे नाव असलेल्या या चित्रपटाचे दुसरे पोस्टर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनावरीत करण्यात आले. ...
या वीकएंडच्या ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ विशेष भागात महान संगीतकार प्यारेलालजींनी या भागात उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरव वाढवला. स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहून ते थक्क झाले. ...