गत १६ आॅक्टोबरला शाहरूख खान-काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झालेत आणि आज १९ आॅक्टोबरला शाहरूख- काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या चित्रपटाने २३ वर्षे पूर्ण केलीत. ...
याचवर्षी रिलीज झालेला अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरनेही अभूतपूर्व यश मिळवत सर्वाधिक कमाई करणा-या हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले होते. लवकरच अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ...
अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीसह सर्व प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. आत्तापर्यंत अनेक व्यक्तिरेखा तिने भूमिकांमधील नाविण्य शोधून साकारल्या. विविधांगी भूमिका करण्यावर तिचा कायम भर असतो. साध्या, सोज्वळ भूमिकांसोबतच ग्लॅमरस असा प्र ...
आयुष्यमानच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटात बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली. यानंतर कालचं रिलीज झालेल्या आयुष्यमानच्या ‘बधाई हो’ या चित्रपटानेही बॉक्सआॅफिसवर जोरदार सुरूवात केली आहे. ...
बिग बॉस मध्ये प्रवेश येणारी ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रींचे नाव किम शर्मा असून तिने शाहरुख खान,अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मोहोब्बते या चित्रपटाद्वारे तिच्या ...
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास हे कपल येत्या २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार, अशी बातमी होती. पण आता हे लग्न लांबणीवर पडल्याची खबर आहे. ...
ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते या दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्यांच्या वडिलांनी म्हणजेच निळू फुले यांनी दिलेली शिकवण त्यांच्या आजही चांगलीच लक्षात आहे. ...