Join us

Filmy Stories

"...म्हणून माझ्या मुली मुंबईत वास्तव्याला नाहीत", अभिनेत्री रुबिना दिलैकचा खुलासा - Marathi News | rubina dilaik reveals she is raising her twin daughters in himachal pradesh not in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"...म्हणून माझ्या मुली मुंबईत वास्तव्याला नाहीत", अभिनेत्री रुबिना दिलैकचा खुलासा

एका मुलाखतीत रुबिना दिलैक म्हणाली... ...

"नाटक संपल्यावर त्यांनी..."; मराठी कलाकाराचा अभिनय पाहून आमिर खान भारावला; सांगितला खास अनुभव - Marathi News | aamir khan praises marathi actor shubhankar ekbote after watching runway brides natak play | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नाटक संपल्यावर त्यांनी..."; मराठी कलाकाराचा अभिनय पाहून आमिर खान भारावला; सांगितला खास अनुभव

'रनअवे ब्राईड्स' या नाटकामध्ये जुनैद खान काम करत आहे. जुनैदच्या या नाटकात मराठी अभिनेता शुभंकर एकबोटेदेखील आहे. आमिरने नुकतंच लेकाचं हे नाटक पाहण्यासाठी हजेरी लावली होती.  ...

प्रामाणिक प्रेमाची अनोखी कहाणी; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | Ajay Devgn movie Azaad trailer starring ajay devgn amaan devgn rasha thadani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रामाणिक प्रेमाची अनोखी कहाणी; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

अजय देवगणचा भाचा आणि रवीना टंडनची लेक आझाद सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत (ajay devgn, azaad) ...

'फॅशन' का है ये, जलवा... 'पंगा क्वीन' कंगना राणौतचं नवं फोटोशूट पाहाचं! - Marathi News | Kangana Ranaut New Photoshoot In White Bodycon Dress For Emergency Movie Release On 17th January | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'फॅशन' का है ये, जलवा... 'पंगा क्वीन' कंगना राणौतचं नवं फोटोशूट पाहाचं!

'पुष्पा २' नंतर 'गेम चेंजर' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या २ चाहत्यांचा मृत्यू, काय घडलं? - Marathi News | 2 Fans Die After Attending Ram Charan-pawan Kalyan's Game Changer Event Donates 10 Lakh | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा २' नंतर 'गेम चेंजर' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या २ चाहत्यांचा मृत्यू, काय घडलं?

अल्लू अर्जूननंतर आता सुपरस्टार राम चरणच्या दोन चाहत्यांचा मृत्यू झाला आहे.  ...

रुपाली गांगुली सोडतेय 'अनुपमा'?, अभिनेत्री म्हणाली - "माझ्यासाठी ही फक्त एक मालिका.." - Marathi News | Rupali Ganguly leaving 'Anupama'?, the actress said - ''For me, this is just a serial..'' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रुपाली गांगुली सोडतेय 'अनुपमा'?, अभिनेत्री म्हणाली - "माझ्यासाठी ही फक्त एक मालिका.."

Rupali Ganguly: 'अनुपमा' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली हिने नुकतेच मालिका सोडण्याच्या चर्चेवर मौन सोडले आहे. ...

लवकर बरं व्हायचंय! तेजस्विनी पंडितला झालं तरी काय? म्हणते- "सध्या शरीरात..." - Marathi News | marathi actress tejaswini pandit shared post on health goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लवकर बरं व्हायचंय! तेजस्विनी पंडितला झालं तरी काय? म्हणते- "सध्या शरीरात..."

तेजस्विनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असतं. सध्या तेजस्विनीच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. ...

VIDEO: वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्रार्थना बेहरेने गाठलं शिर्डी; साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक  - Marathi News | marathi cinema actress prarthana behere seeks blessings at shirdi temple on the occasion of her birthday shared video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :VIDEO: वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्रार्थना बेहरेने गाठलं शिर्डी; साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक 

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्री प्रार्थना बेहरे शिर्डीला पोहोचली, याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

VIDEO: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचं होतंय नूतनीकरण; गोळीबार प्रकरणामुळे खबरदारीचा उपाय  - Marathi News | bollywood actor salman khan galaxy apartment renovation amid rising threat video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचं होतंय नूतनीकरण; गोळीबार प्रकरणामुळे खबरदारीचा उपाय 

सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचा एका व्हिडीओ समोर आला आहे. ...