मध्यंतरी प्रियंकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र नंतर त्या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. पण आता लवकरच जोनास कुटुंबीयांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ...
या मालिकेचे नाव ‘रात का खेल है सारा’ असे ठेवण्यात आले आहे. अॅन्ड टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे. २९ फेब्रुवारीला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...