Filmy Stories उदित नारायण यांनी हा किस्सा ‘सारेगमपा लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात सांगितला. ...
व्हिडिओत हा अभिनेता दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या आपल्या बहिणाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांकडून मदत मागताना दिसत आहे. ...
आमिर खानने केलेल्या एका गोष्टीमुळे जुही त्याच्याशी सात वर्षं बोलत नव्हती. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. ...
सर्व नाटकात नाटकाचे सेट लावणाऱ्या , संगीत ,प्रकाशयोजना , कपडेपट, वेशभूषा करणाऱ्या किमान 700 कामगारांना ह्याचा फटका बसलाय . ...
चला हवा येऊ द्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी व्यक्त केली होती. ...
काम कुठेही बंद न करता कोरोनापासून सुरक्षित राहून कशा रितीने कामाचे नियोजन करता येईल यासाठी उपयोजना आखल्या जाणार आहेत. ...
बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमातील स्पर्धकांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. ...