Filmy Stories 'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये खास फोटोशूट केलंय. त्यामुळे चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे (bajrangi bhaijaan) ...
Saif Ali Khan Health Update: सैफच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अपडेट दिले असून अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ...
जॉन अब्राहमच्या 'डिप्लोमॅट' सिनेमाच्या रिलीज डेटचा खुलासा झालाय. या सिनेमाच्या कहाणीचाही खुलासा केलाय (the diplomat) ...
शाहरुखचा मन्नत देखील हल्लेखोराच्या निशाण्यावर होता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ...
सिनेमाचं नाव 'इमर्जन्सी' पण सिनेमात आहे तरी काय? वाचा सविस्तर ...
जान्हवी किल्लेकर आणि मयुरी वाघ यांच्यानंतर अबोली मालिकेत अभिनेत्री रसिका धामणकर यांची एन्ट्री, साकारणार ही भूमिका. ...
जेव्हा रातोरात ऐश्वर्या नारकर यांच्या जागी विद्या बालनला केलं रिप्लेस, अभिनेत्री म्हणाली- "शेवटच्या क्षणी..." ...
पहिल्याच दिवशी कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीय (kangana ranaut, emergency) ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच अभिनेत्री कंगना राणौत हिचं कौतुक केलं. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली शिवाली अनेक सिनेमांमध्ये झळकली. मात्र, मालिकांमध्ये ती काम करताना दिसली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीने मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण सांगितलं. ...