'जग जाननी माँ वैष्णो देवी - कहानी माता रानी की' हा माझा प्रचंड आवडीचा शो आहे. या शोमध्ये मी मुख्य नकारात्मक भूमिका असलेल्या भैरवनाथची व्यक्तिरेखा साकारत आहे. ...
संगीत हे आपले मन उत्साहित करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. मी दररोज सकाळी 'बालवीर रिटर्न्स'च्या सेटवर मेकअप करण्यासाठी बसतो, तेव्हा मी भावपूर्ण संगीत ऐकतो. ...