Join us

Filmy Stories

प्राजक्ता माळीचं 'नादखुळा' फोटोशूट! दिल्या अशा पोझ की चाहतेही बघतच राहिले - Marathi News | marathi actress prajakta mali glamorous photoshoot in green dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :प्राजक्ता माळीचं 'नादखुळा' फोटोशूट! दिल्या अशा पोझ की चाहतेही बघतच राहिले

प्राजक्ताने नुकतंच हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. ...

लोकप्रिय गायकाचं स्वप्न साकार; मुंबईत घेतलं हक्काचं घर, फोटोंद्वारे दाखवली झलक - Marathi News | bollywood playback singer darshan raval moves into new sea facing apartment in mumbai designed by his wife shared photos with fans | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोकप्रिय गायकाचं स्वप्न साकार; मुंबईत घेतलं हक्काचं घर, फोटोंद्वारे दाखवली झलक

प्रसिद्ध बॉलिवूड प्लेबॅक सिंगर दर्शन रावलने मुंबईत स्वत:चं घर घेतलं आहे. नुकताच तो या नव्या घरात शिफ्ट झाला आहे. ...

Video : लंडनचा ब्रीज अन् गुलाबी साडी, -३ डिग्री तापमानात शिवालीने बनवला रील - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab made reel in london bridge video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video : लंडनचा ब्रीज अन् गुलाबी साडी, -३ डिग्री तापमानात शिवालीने बनवला रील

लंडनच्या या ब्रीजवर शिवालीने रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ...

'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..." - Marathi News | director laxman utekar talk about chhaaava movie controversy after meet raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..."

'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सिनेमाविषयीच्या त्या दृश्यांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय (chhaava, laxman utekar) ...

"चर्चमध्ये तिला मंगळसूत्र घातलं...", रवीना टंडनने सांगितली लेकीच्या आंतरधर्मीय लग्नाची गोष्ट - Marathi News | raveena tandon s daughter did interfaith marriage actress told story about it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"चर्चमध्ये तिला मंगळसूत्र घातलं...", रवीना टंडनने सांगितली लेकीच्या आंतरधर्मीय लग्नाची गोष्ट

रवीना टंडनच्या मुलींना पाहिलंय का? ...

नादखुळा! 'स्काय फोर्स'च्या प्रीमियर दरम्यान वीर पहारियाचा भन्नाट डान्स, 'Video' होतोय व्हायरल - Marathi News | veer pahariya surprise to his fans during sky force movie screening dancing video viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नादखुळा! 'स्काय फोर्स'च्या प्रीमियर दरम्यान वीर पहारियाचा भन्नाट डान्स, 'Video' होतोय व्हायरल

वीर पहारियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, दिसला हटके अंदाजात - Marathi News | The first look of Thalapathy Vijay's 'Jana Nayagan' released, seen in a unique style | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :थलपती विजयच्या 'जन नायगन' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, दिसला हटके अंदाजात

Thalapathy Vijay : अभिनेता थलपती विजयचा शेवटचा चित्रपट 'थलपती ६९'च्या निर्मात्यांनी टायटलसह फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये अभिनेता गर्दीमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. ...

"मराठी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ..", अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर स्वप्निल जोशीची पोस्ट - Marathi News | ''Pillar of Marathi cinema..'', Swapnil Joshi's post after Ashok Saraf was awarded 'Padma Shri' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मराठी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ..", अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर स्वप्निल जोशीची पोस्ट

अशोक सराफ यांच्या कलाविश्वातील अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' (Ashok Saraf Padma Shri Award) हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर केला आहे. ...

'मराठी की अमराठी' नक्की कसा मुलगा हवा? तेजश्री प्रधान म्हणाली, "प्रेमाची परिभाषा..." - Marathi News | tejashri pradhan reveal her expectations from life partner says i just want a real man | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मराठी की अमराठी' नक्की कसा मुलगा हवा? तेजश्री प्रधान म्हणाली, "प्रेमाची परिभाषा..."

तुझा 'पसंदीदा मर्द' कसा असावा यावर तेजश्री प्रधान म्हणाली... ...