ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. ...
ऋषी कपूर यांच्याप्रमाणेच अनुपम खेर यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ऋषी कपूर यांना भेटून बरं वाटल्याची पोस्ट त्यांनी या व्हिडीओसह शेअर केली होती. ...
ऋषी कपूर उपचारासाठी न्यूयॉर्कला असताना त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. आईचे अंत्यदर्शन घ्यायला न मिळाल्याने ते खचले होते असे त्यांनी सांगितले होते. ...