बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बॉलिवू़ड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना धक्का बसला आहे. ...
सुशांतने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पण त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. ...
सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहचला असून त्यांनी आपले दु:ख ट्विटद्वारे व्यक्त केले आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला 2016 साली रिलीज झालेला बायोपिक एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरीमधून बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची भूमिका साकारली होती आणि त्याच्या या भूमिकेचं ख ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याच्या आत्महत्येचे वृत्त वाचून बॉलिवूडमधील कलाकारांना व त्याच्या चाहत्यांना खूप धक्का बसला आहे. ...