Join us

Filmy Stories

निर्ल्लजांनो, लाज विकून खाल्ली का? सुशांतच्या आत्महत्येवरचे गाणे बघून संतापली राणी चॅटर्जी - Marathi News | bhojpuri actress rani chaterjee lashes out on bhojpuri song on sushant singh rajput suicide | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निर्ल्लजांनो, लाज विकून खाल्ली का? सुशांतच्या आत्महत्येवरचे गाणे बघून संतापली राणी चॅटर्जी

अशा लोकांमुळेच भोजपुरी सिनेमा हास्याचा विषय बनत आला आहे, अशा शब्दांत राणी चॅटर्जीने तिचा संताप व्यक्त केला. ...

#BoycottKaranJohar सोशल मीडियावर करण जोहरवर चाहते करतायेत बहिष्काराची मागणी, देतायेत संतप्त प्रतिक्रीया - Marathi News | sushant singh rajput fans and netizens trend boycott karan johar on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :#BoycottKaranJohar सोशल मीडियावर करण जोहरवर चाहते करतायेत बहिष्काराची मागणी, देतायेत संतप्त प्रतिक्रीया

आपल्याला सलमान, संजय दत्त सारखे गुंड आवडतात आणि ख-या टॅलेंट नेहमीच डावलले जाते. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमला बढावा देणारा करण जोहरच आहे. ...

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येबाबत तुंबाड दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, सकाळी इतक्या वाजेपर्यंत whatsappवर होता Active - Marathi News | Sushant singh rajput whatsapp last seen before suicide tumbbad director reveal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंग राजपूत आत्महत्येबाबत तुंबाड दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, सकाळी इतक्या वाजेपर्यंत whatsappवर होता Active

दिग्दर्शक आनंद गांधी सुशांतचा चांगला मित्र आहे. ...

यारों का यार...! सुशांतच्या मृत्यूच्या 4 दिवसानंतर जिवलग मित्राने शेअर केलेत जुने फोटो - Marathi News | sushant singh rajputs pavitra rishta co-star karan veer mehra shares his unseen photos on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :यारों का यार...! सुशांतच्या मृत्यूच्या 4 दिवसानंतर जिवलग मित्राने शेअर केलेत जुने फोटो

यापूर्वी कधीही पाहिले नसतील सुशांतचे हे फोटो ...

अभिनेता अली फजलवर कोसळला दु:खाचा डोंगर लखनऊमध्ये झाले आईचे निधन - Marathi News | Actor ali fazal's mother has passed away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता अली फजलवर कोसळला दु:खाचा डोंगर लखनऊमध्ये झाले आईचे निधन

अलीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ...

यापुढे पैसे देऊ शकणार नाही...! आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी कर्मचा-यांना पगार देताना असे का म्हणाला होता सुशांत? - Marathi News | sushant singh rajput cleared his dues 3 days before committing suicide | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यापुढे पैसे देऊ शकणार नाही...! आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी कर्मचा-यांना पगार देताना असे का म्हणाला होता सुशांत?

चौकशीतून सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्याबद्दलचीही नवी माहिती समोर आली आहे. ...

सुशांतच्या गर्लफ्रेंडची पोलिस चौकशी सुरू,पोलिस स्थानकात हजर - Marathi News | Sushant singh rajpur suicide case girlfriend Rhea Chakraborty Arrives At Bandra Police Station | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या गर्लफ्रेंडची पोलिस चौकशी सुरू,पोलिस स्थानकात हजर

सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला फोन केला होता. मात्र फोन न उचलल्यामुळे काहीही बोलणे झाले नाही. तसेच काही ... ...

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, मुंबई पोलिसांच्या हाती लागले हे पुरावे - Marathi News | Sushant Singh Rajput suicide case took a different turn, Mumbai Police got new evidence | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, मुंबई पोलिसांच्या हाती लागले हे पुरावे

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास करत असून आता त्याच्या हाती काही पुरावे लागल्याचे समजते आहे. ...

संजय लीला भन्साळींनी सुशांतला ऑफर केले होते 4 सिनेमे, तक्रार दाखल झाल्यानंतर केला खुलासा - Marathi News | sanjay leela bhansali had offered sushant singh rajput 4 films but things did not materialise | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय लीला भन्साळींनी सुशांतला ऑफर केले होते 4 सिनेमे, तक्रार दाखल झाल्यानंतर केला खुलासा

काल एकता कपूरने या तक्रारीवर आपली प्रतिक्रिया दिली होती. आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...