सुशांतच्या या सिनेमाने काही तासांतच रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सिनेमाला आतापर्यंतIMDb वर 10 पैकी 10 रेटिंग मिळाले आहेत, जे आतापर्यंत कोणत्याच सिनेमाला मिळाले नाही. ...
11 जुलैला उशीरा रात्री अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी अभिषेक बच्चनला थोडा ताप होता आणि अमिताभ बच्चन यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. दोघांनी कोरोनाची टेस्ट केली होती आणि त्यात दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ...
ट्विटरवर माउंटेनमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या दशरथ मांझीच्या परिवाराची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याचे सोनूला समजले आणि तो त्यांच्या मदतीसाठीही धावून आला. ...
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. ...
अमरीश पुरी यांचं नाव कधीही कोणत्याही वादाशी जोडलं गेलं नाही. पण आमीर खान आणि त्यांच्या एक किस्सा फारच प्रचलित आहे. या दोघांमध्ये एकदा असं काही झालं की, त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही. ...
'दिल बेचारा' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची जोरदार चर्चा होती. जेव्हा सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अवघ्या काही तासातच 3.7 मिलीयन लाईक्स ट्रेलरला मिळाले होते.. 24 तासाच्या आता ट्रेलर यूट्यूबवर 4.5 मिलियन लाईक्स मिळवले होते. ...