साक्षी या शोमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे साक्षी ही सतत चर्चेत असते. आता सर्वात लोकप्रिय शोमध्ये एन्ट्री घेण्यावरून ती चर्चेत आहे. ...
सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील नेपोटिझम, गटबाजी जोरदार संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. या प्रकरणी करण जोहर आणि सलमान खान दोघांवर निशाणा साधला आहे. ...