Join us

Filmy Stories

भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात' - Marathi News | Kangna Ranaut say BJP offered me a ticket, but i never thought about politics   | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे ब़ॉलिवूड अभिनेत्री झाली ट्रोल... नेटिझन्सना सडेतोड उत्तर दिले.. ...

VIDEO: सलमान खानच्या देशभक्तीपर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल - Marathi News | VIDEO: Video of Salman Khan's patriotic song goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO: सलमान खानच्या देशभक्तीपर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

बॉलिवूडचा दबंग खान सलमान स्वातंत्र्य दिनानिमित्त नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला घेऊन आला आहे. ...

बिग बॉस फेम गौहर खानच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री, १२ वर्षाने लहान मुलाला डेट करत असल्याची चर्चा - Marathi News | Gauhar Khan love life new entry affair with music composer Ismail Darbar son zaid | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस फेम गौहर खानच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री, १२ वर्षाने लहान मुलाला डेट करत असल्याची चर्चा

दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावर जैद आणि गौहर खानचे एकत्र असलेले फोटो व्हायरल झाले आहेत. ...

सुशांतच्या आठवणीत ठेवण्यात आली पूजा, व्हिडीओमध्ये वडिलांची दिसली अशी अवस्था - Marathi News | Sushant singh rajput father and sister perform puja for actor watch video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या आठवणीत ठेवण्यात आली पूजा, व्हिडीओमध्ये वडिलांची दिसली अशी अवस्था

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत आज ग्लोबल प्रेयम मीट ठेवण्यात आली होती. ...

Independence Day 2020 : सोनाली कुलकर्णीने अनोख्या अंदाजात दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! - Marathi News | Independence Day 2020: Happy Independence Day from Sonali Kulkarni! | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Independence Day 2020 : सोनाली कुलकर्णीने अनोख्या अंदाजात दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीने आपल्या चाहत्यांना फोटो शेअर करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

कॉल डीटेल्समधून मोठा खुलासा, सुशांतच्या आत्महत्येपूर्वी रियाने 20 मिनिटं या व्यक्तीसोबत केली होती बातचीत - Marathi News | Big revelation from call details, Riya had a conversation with this person for 20 minutes before Sushant's suicide | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॉल डीटेल्समधून मोठा खुलासा, सुशांतच्या आत्महत्येपूर्वी रियाने 20 मिनिटं या व्यक्तीसोबत केली होती बातचीत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

14 जूनला सुशांतच्या रुममध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी CBI उचलणार महत्त्वाचे पाऊल - Marathi News | Sushant singh rajput death case cbi conduct dummy test in actor room | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :14 जूनला सुशांतच्या रुममध्ये नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी CBI उचलणार महत्त्वाचे पाऊल

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सध्या ईडी आणि सीबीआय करत आहेत ...

वर्षभरानंतरही ब्रेकअपच्या दु:खातून सावरली नाहीय इलियाना, पोस्टमधून दिसल्या तिच्या वेदना... - Marathi News | Even after a year Ileana dcruz has not recovered from the pain of the breakup | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वर्षभरानंतरही ब्रेकअपच्या दु:खातून सावरली नाहीय इलियाना, पोस्टमधून दिसल्या तिच्या वेदना...

२०१२ मध्ये इलियानाने अनुराग बासूच्या 'बर्फी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर ती 'मै तेरा हिरो' आणि 'रूस्तम' सिनेमातही दिसली होती. ...

74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशप्रेमाने भरलेली ही 10 सुपरहिट गाणी नक्की ऐका ! - Marathi News | 74th independence day 2020 top 10 patriotic desh bhakti songs | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशप्रेमाने भरलेली ही 10 सुपरहिट गाणी नक्की ऐका !