काही महिन्यांपासून सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी सौम्याने ही बातमी अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा दावा केला जातोय की, सौम्या मालिका सोडणार आहे. ...
अलीने ट्रेलर शेअर करत लिहिले की, मर्डर तर सुरूवात होती. या मजेदार लोकांसोबत काम करून फार मजा आली. डेथ ऑन द नील ए प्रवास होता. हा सिनेमा २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ...
सोनूने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिलाय. इतकेच नाही तर तो बेरोजगरांना रोजगारही देत आहे. शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत तो करतो आहे. ...