Bigg Boss 2020 : जान हा वडील कुमार सानू यांच्यासोबत राहत नाही. पण तो वडिलांच्या पावलावर पाउल देत संगीताच्या विश्वास आपलं नाव करण्यासाठी प्रयत्नात आहे. ...
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटींगग समोर आलं आहे. या दोघांमध्ये झालेल्या संवादावरून हे कुठेतरी स्पष्ट होतंय की, रियाने स्वत: सुशांतसोबतचं नातं तोडलं होतं. ...
मिर्झापूर २ चं पोस्ट प्रॉडक्शनचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. हा शो यूपीतील अंडरग्राउंड माफियाची कहाणी दाखवतं. यात माफियांमधील भांडणं, मारझोड, खून-खराबा, बोल्ड सीन्स प्रेक्षकांना फारच पसंत पडले होते. ...
मुकेश भट्ट आणि रियाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला आहे. रिया आणि मुकेश भट्ट यांचा हा व्हिडीओ 'जलेबी' सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यानचा आहे. ...
ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचे माझे सहकलाकार, सोहम निर्मिती संस्था आणि झी युवा वाहिनी सगळेच माझ्यासाठी घर शोधत आहेत. मात्र सध्या कोणत्याच सोसायटीमध्ये नविन व्यक्तीला प्रवेश नाही. ...