Join us

Filmy Stories

पहिल्या सिनेमात सलमान खानसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाले नाही यश, टीचरसोबतचं केलं लग्न - Marathi News | Bhoomika chawla launched by salman khan in bollywood by tere naam | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहिल्या सिनेमात सलमान खानसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाले नाही यश, टीचरसोबतचं केलं लग्न

तिने हिंदीच नाही तर तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी व पंजाबी चित्रपटात काम केलं. ...

सुशांतच्या ऑनस्क्रीन आईचा दावा; कोरोनाचे निदान करणाऱ्या अ‍ॅपवर करत होता काम!! - Marathi News | Sushant Singh Rajput's onscreen mother claims; He was working on a Corona diagnostic app !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांतच्या ऑनस्क्रीन आईचा दावा; कोरोनाचे निदान करणाऱ्या अ‍ॅपवर करत होता काम!!

सुशांतची ऑनस्क्रीन आई म्हणजेच ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील त्याच्या आईची भूमिका करणाऱ्या  अभिनेत्री नीता मोहिंद्रा यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. ...

अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!! - Marathi News | Angad Bedi expressed ‘this’ desire; Say, ‘My daughter should be‘ as capable as an actress ’!! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!!

स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये मिळणारे प्राधान्य आणि आऊटसायडर्सना डावलले जाणे या मुद्यावरून चांगलेच थैमान माजले आहे. त्यामुळे अभिनेता अंगद बेदीने एक अत्यंत वेगळी इच्छा व्यक्त केली आहे. ...

सुशांत सिंह राजपुतसाठी ‘एवढ्या’ देशांमधील चाहत्यांनी केली प्रार्थना!! - Marathi News | Fans from 'so many' countries pray for #SSR !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंह राजपुतसाठी ‘एवढ्या’ देशांमधील चाहत्यांनी केली प्रार्थना!!

सध्या ईडी आणि सीबीआयमार्फत या प्रकरणाची वेगाने चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ...

ही आहे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची नवी अंजली भाभी, ग्लॅमरस सुनैनाची होणार दमदार एन्ट्री - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah new entries to shock fans sunayana fozdar replaces neha mehta | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ही आहे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची नवी अंजली भाभी, ग्लॅमरस सुनैनाची होणार दमदार एन्ट्री

पाहा, नव्या अंजली भाभीचे ग्लॅमरस फोटो ...

काहीतरी गडबड नक्कीच होती...!  सुशांतच्या मैत्रिणीने केला मोठा खुलासा - Marathi News | rhea chakraborty father used to supply medicines says sushant singh rajput friend | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काहीतरी गडबड नक्कीच होती...!  सुशांतच्या मैत्रिणीने केला मोठा खुलासा

सुशांतची ही मैत्रिण रिया व सुशांतच्या पार्ट्यांना हजर असायची. ती अनेकदा सुशांतच्या फ्लॅटवरही यायची. ...

‘Cuties’ पाहून संतापले लोक; It was not OK म्हणत नेटफ्लिक्सने मागितली माफी - Marathi News | netflix issued an apology after demanding the immediate removal of the controversial french film cuties | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘Cuties’ पाहून संतापले लोक; It was not OK म्हणत नेटफ्लिक्सने मागितली माफी

वाचा काय आहे प्रकरण ...

चुकीच्या कोरोना रिपोर्टने मनस्ताप, अभिनेता करण ठक्करला अर्ध्या रात्री काढले हॉटेल बाहेर - Marathi News | actor karan tacker disturbed by false corona report hotel removed to isolation in midnight | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :चुकीच्या कोरोना रिपोर्टने मनस्ताप, अभिनेता करण ठक्करला अर्ध्या रात्री काढले हॉटेल बाहेर

चुकीचा कोरोना रिपोर्ट आल्यामुळे टीव्ही अभिनेता व लोकप्रिय टीव्ही होस्ट करण ठक्कर याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ...

श्रीदेवी ते काजोल... या स्टार्सची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | Sridevi to Kajol bollywood celebs full name | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :श्रीदेवी ते काजोल... या स्टार्सची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का?

नावात काय आहे? असा प्रश्न शेक्सपिअरने विचारला असला तरी नावातच सर्व काही आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, बॉलिवूड कलाकार. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी स्वत:चे नाव बदलले. पण या स्टार्सची खरी नावे तुम्हाला ठाऊक आहेत का? ...