सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करणा-या मुंबई पोलिसांच्या टीममधील आयपीएस अधिकारी अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात आता या प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआय टीमच्या कोरोना चाचणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. ...
सलमान खान हा या निमित्ताने सर्वाधिक मानधन घेणारा छोट्या पडद्यावरचा कलाकार ठरला आहे.तब्बल 250 कोटी रुपये मानधन घेऊन. बिग बॉससाठी सलमान आठवड्यातून एकदा शूट करणार आहे. ...
शूटिंग सेटवर कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी दिलेल्या सूचना पाळल्या जात आहेत. फोटोत सारा मास्कशिवाय दिसत असली तरी इतर कलाकार आणि क्रू मेंबर्सने मास्क घातले आहेत. ...