Join us

Filmy Stories

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अंजुम फारुकी झाली आई, शेअर केला मुलीचा पहिला फोटो - Marathi News | Balika vadhu Fame gauri aka anjum farooki blessed with a baby girl share photo on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'बालिका वधू' फेम अभिनेत्री अंजुम फारुकी झाली आई, शेअर केला मुलीचा पहिला फोटो

मोबाईल क्लोन केल्यानंतर झाले धक्कादायक खुलासा, रिया होती ड्रग्सच्या व्यवसयात? - Marathi News | Rhea chakraborty phone cloned by central agencies it reportedly showed involvement in contraband | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोबाईल क्लोन केल्यानंतर झाले धक्कादायक खुलासा, रिया होती ड्रग्सच्या व्यवसयात?

रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढताना दिसते आहे. ...

तैमूरच्या करिअरबाबत पहिल्यांदाच बोलली करिना, म्हणाली - 'त्याला त्याचा मार्ग शोधावा लागेल' - Marathi News | Taimur has to find his own path says Kareena Kapoor Khan on Nepotism | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तैमूरच्या करिअरबाबत पहिल्यांदाच बोलली करिना, म्हणाली - 'त्याला त्याचा मार्ग शोधावा लागेल'

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा वाद अधिक पेटला आणि लोक सोशल मीडियावर नेपोटिज्मवरून सेलिब्रिटींना ट्रोल करू लागले. आता नुकतीच करिना कपूरने नेपोटिज्म आणि तैमूरवर वक्तव्य केलं आहे. ...

VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...' - Marathi News | Ankita Lokhande's last message for Sushant Singh Rajput is going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...'

'पवित्र रिश्ता' या मालिकेनेच सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली आहे. या मालिकेच्या सेटवर जेव्हा सुशांत शेवटचा आला होता. तेव्हा अंकिता लोखंडेने त्याला मिठी मारली होती. ...

शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलच्या अटकेनंतर सुशांतची बहिणीने दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया, म्हणाली.. - Marathi News | Sushant singh rajput sister shweta singh kirti reaction on arrests of rhea chakraborty brother showik chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलच्या अटकेनंतर सुशांतची बहिणीने दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली. ...

कंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...' - Marathi News | Adhyayan Suman on Kangana Ranaut's drug comment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'

अध्ययन असंही म्हणाला की, बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत इतका मोठा खुलासा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झालाय. पण हे सगळं फार पूर्वीपासून सुरू आहे. ...

मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो! - Marathi News | Tara sutaria beach photoshoot pics goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मालदीवच्या बीचवर केले तारा सुतारियाने ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केले साडीतले फोटोशूट, नेटकरी पडले तिच्या प्रेमात! - Marathi News | Actress pajakta mali shared photoshoot in saree went viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केले साडीतले फोटोशूट, नेटकरी पडले तिच्या प्रेमात!

तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते भाग्यश्री SEE PHOTO - Marathi News | Maine Pyar kiya Actress Bhagayashree Look So Beautiful At The Age Of 51 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तरुणींनाही लाजवेल असं तिंच सौंदर्य; वयाच्या पन्नाशीतही इतकी सुंदर दिसते भाग्यश्री SEE PHOTO

'मैने प्यार किया' सिनेमा प्रदर्शित होऊन ३o वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सिनेमात भाग्यश्री पटवर्धनने सुमनची भूमिका केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भाग्यश्री केवळ 18 वर्षांचीच होती. ...