ईशा गुप्ता हे पत्र वाचत असताना लाराच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येत होते. या पत्राने उपस्थित असलेल्या रसिकांना देखील भावूक केले, त्यांनी टाळ्या वाजवून आपली भावना व्यक्त केली होती. ...
सॅमसोबत पूनमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करत पूनमने कॅप्शन लिहिले आहे की, 'पुढची सात जन्मं मला तुझ्यासोबत रहायचं आहे'. ...
ज्यावेळी माझं आयुष्य अंधकारमय झालं होतं, त्यावेळी तो माझ्या जीवनात आला. कठीणसमयी अनेकजण तुमच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी डॅनिअल खंबीरपणे माझ्या पाठिशी उभा राहिला. ...
नुकताच शिबानी दांडेकरने अंकितावर आरोप केला होता की, अंकिता प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहे. मात्र, आता सुशांतचा भावोजी विशाल सिंह किर्तिने एक ट्विट केलंय. ज्यात त्याने अंकिताला या सगळ्या गोष्टींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिलाय. ...