फॅन्ससोबतच सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेचा अजूनही यावर विश्वास बसत नाहीय की, सुशांत आता नाही. अंकिताने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून सुशांतची आठवण तर काढलीच, सोबतच एकदा पुन्हा न्यायाची मागणी केलीये. ...
मध्यंतरी अंकिताने सुशांतला न्याय मिळावा यासंदर्भात एक भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. अंकिताला सपोर्ट करण्यासाठी अनेक कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. ...
'दिल बेचार' सिनेमा पाहतानाही मला राहून राहून वाटायचे हा याहून खूप हुशार आहे. त्याच्यात खूप टॅलेंट आहे. आजही सुशांतची आठवण करुन खूप दुःखी होते असे काय घडले असावे याच गोष्टीचा विचार करून मन सुन्न होते. ...
सुशांत सिंग राजपूतचे हे चार व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते विचारत आहेत की रियाला भेटल्यानंतर काही कालावधीत सर्व काही कसे बदलून गेले. अचानक सुशांत आजारी का पडला? ...