निया शर्मा २०१९ मध्ये तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. तिचा अभिनेत्री रेहना पंडितसोबतचा पब्लिकमध्ये लिपलॉकचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओने सर्वांनाच धक्का बसला होता. ...
कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. ...