८ दिवसांआधी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमधील अवैध बांधकाम पाडलं होतं. ज्याचे फोटो तिने आता ट्विटरवर शेअर केले आहे. इतकेच नाही तर बीएमसीवर संताप व्यक्त करत तीन ट्विट केले आणि लिहिले की, 'हा तिच्या स्वप्नांचा बलात्कार नाही का?'. ...
कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. जया बच्चन यांना टार्गेट केल्यावर कंगनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. ...