आता त्यांनी अमर सिंह यांच्यावरून बच्चन परिवाराला घेरलं आहे. जया यांनी खंत व्यक्त केली की, अमर सिंह यांच्या निधनानंतर बच्चन परिवाराने सोशल मीडियावर दोन ओळी लिहून औपचारिकता निभावली. ...
प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले आहे. कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. ...
राज ठाकरेंबाबत यूपीवरून केलेलं वक्तव्य असो वा अमर सिंह यांच्यावरील नाराजी किंवा रवि किशनवरील 'थाळी'चं वक्तव्य असो. जया बच्चन यांना जवळून ओळखणाऱ्यांना हे चांगलं माहीत आहे की, त्या अशाच आहेत. एकदा तर त्यांनी काका म्हणजेच राजेश खन्ना यांनाही दणका दिला ...