ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. ...
सुशांत सिंह राजपूतची 'टॅलेंट मॅनेजर' जया साहाच्या एका कथित चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सूत्रांनुसार, 'D'चा अर्थ दीपिका पदुकोण आणि 'K'चा अर्थ करिश्मा, असा सांगण्यात येत आहे. करिश्मा हे जया साहाच्या असोसिएटचे नाव आहे. ...