Join us

Filmy Stories

जुही परमारही देणार 'गुड न्युज', बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केला फोटो - Marathi News | Juhi Parmar on playing Renuka in Hamari Wali Good News | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जुही परमारही देणार 'गुड न्युज', बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केला फोटो

'हमारी वाली गुड न्यूज' छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. याच मालिकेत जूही रेणूका ही भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे आता पर्यंत संस्कारी बहूच्या भूमिकेत आपण जूहीला यापूर्वी पाहिले आहे. आता जूही सूनेच्या नाही तर सासूची भूमिकेत झळकणार आहे. ...

इरफान खानसारखाच आहे त्यांचा मुलगा बाबिल, बघा फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये काय लिहिलं - Marathi News | Irrfan Khan son babil opts for no religion in the religious beliefs column on his college form | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इरफान खानसारखाच आहे त्यांचा मुलगा बाबिल, बघा फॉर्ममध्ये धर्माच्या कॉलममध्ये काय लिहिलं

सध्या तो त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आहे. ज्यातून स्पष्टपणे दिसून येतं इरफान खान यांचा मुलगा त्यांच्याच पावलावर पाउल देऊन चालणारा आहे. ...

घटस्फोटीत अभिनेत्रीला बॉबी देओलचा आधार, सध्या राहते त्याच्याच घरात - Marathi News | Chitrangada Singh Living In Bobby Deol House On Rent | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घटस्फोटीत अभिनेत्रीला बॉबी देओलचा आधार, सध्या राहते त्याच्याच घरात

चित्रांगदा सिंग बॉलिवूडमध्ये फारसी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे़ सोशल मीडियावरचा तिचा हॉट आणि ग्लॅमरस पाहिल्यानंतर ती एका मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही. ...

हा फालतुपणा थांबवा नाहीतर...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची सोनू ‘मीम्स’मुळे त्रासली, असा दिला इशारा - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Palak Sindhwani BLASTS ‘Meme Pages’, Warns Them To Stop Using Her Pictures | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हा फालतुपणा थांबवा नाहीतर...! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची सोनू ‘मीम्स’मुळे त्रासली, असा दिला इशारा

मीम्सनी अनेकांचे मनोरंजन होते. पण अनेकांना मनस्तापही सहन करावा लागतो... ...

ऑक्टोबरमध्ये 'गंगूबाई काठियावाडी'च्या सेटवर परतणार आलिया भट, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स! - Marathi News | Is alia bhatt to start shooting gangubai kathiawadi in october here read details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऑक्टोबरमध्ये 'गंगूबाई काठियावाडी'च्या सेटवर परतणार आलिया भट, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स!

आलिया भट संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी'ला घेऊन चर्चेत आहे. ...

पाक क्रिकेटर वसीम अकरमच्या पत्नीने कंगनाला मारला टोमणा, म्हणाली - तू मदर तेरेसा तर नाही... - Marathi News | Kangana Ranaut trolled by Pakistani cricketer Wasim Akram wife Shaniera Akram | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाक क्रिकेटर वसीम अकरमच्या पत्नीने कंगनाला मारला टोमणा, म्हणाली - तू मदर तेरेसा तर नाही...

अनेक कलाकार एकतर तिच्या विरोधात आहेत नाही तर तिच्याविषयी काहीच बोलत नाहीयेत. आता तर देशा बाहेरूनही कंगनाला विरोध होताना दिसतो आहे. ...

श्वेता तिवारीला झाला कोरोना ? तब्येत बिघडल्यानंतर केली कोव्हिड -19ची टेस्ट - Marathi News | Is shweta tiwari corona positive actress had got tested after being unwell | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :श्वेता तिवारीला झाला कोरोना ? तब्येत बिघडल्यानंतर केली कोव्हिड -19ची टेस्ट

अभिनेत्री श्वेता तिवारीने तिची कोरोना टेस्ट केली आहे. ...

तर अनुरागला थेट कोर्टात खेचले असते...! रिचा चड्डाने ट्रोलरला दिले सणसणीत उत्तर - Marathi News | metoo on anurag kashyap richa chadha replied trollers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तर अनुरागला थेट कोर्टात खेचले असते...! रिचा चड्डाने ट्रोलरला दिले सणसणीत उत्तर

पायलने अनुरागवर गंभीर आरोप केलाच शिवाय अभिनेत्री रिचा चड्डा हिलाही या वादात ओढले. ...

'क्वीन'च्या शूटिंगवेळी कंगना वारंवार करायची ही गोष्ट, अनुराग कश्यपने केली तिची पोलखोल - Marathi News | Anurag Kashyap claims Kangana Ranaut herself used to drink champagne at the time of ‘Queen’ so that she can give open scenes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'क्वीन'च्या शूटिंगवेळी कंगना वारंवार करायची ही गोष्ट, अनुराग कश्यपने केली तिची पोलखोल

'क्वीन' या सिनेमातील कंगणाची भूमिका रसिकांना भावली होती. या सिनेमाने कंगनाला बॉलिवूड क्वीन बनवलं. ...