सुशांत सिंग मृत्युला कनेक्शन बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनपर्यंत येऊन पोहचले आहे. या सगळ्यात मात्र सुशांत मृत्युप्रकरणात कुठेतरी दिरंगाई होत असून इतके दिवस झाले असले तरी त्याच्या आत्महत्येसंदर्भात ठोस कारण समोर आलेले नाही. ...
अक्षया देवधर आणि सुयश टिळक दोघांच्या नात्याविषयी मनमोकळेपणाणे कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसायचे.त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.. तितकी ब्रेकअपचीही चर्चा होत आ ...
बॉलीवूडमधील तारेतारकांना चित्रपट आणि जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहा जया साहा आणि करिश्मा प्रकाशही या ग्रुपमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
कलाकारांची नावे समोर आल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनला असं वाटतं की, ड्रग्स प्रकरणात सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि हा तपास केवळ फिल्म इंडस्ट्री पुरताच लिमिटेड राहू नये. ...
दीपिका यासाठी शुक्रवारी रात्रीच गोव्याहून मुंबईला आली. ड्रग्स चॅटमध्ये नाव आल्यावर दीपिकावर अनेकजण निशाणा साधत आहेत. यात आता शर्लिन चोप्राचाही समावेश झालाय. ...
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोत अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे त्याला ओळखणे कठीण झाले आहे. ...