Filmy Stories राम कपूर आणि गौतमी कपूरची जोडी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. ...
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हाथरसमधील घटनेवर राग व्यक्त केलाय. याच पाठोपाठ मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारही या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. ...
सीबीडी ऑईल बेकायदेशीर आहे, भारतात बॅन आहे. ...
भूमीने सांगितले की, तिचं यश राज फिल्म्सचा डायरेक्टर शानसोबत बोलणं झालं होतं. तिने सांगितले की रणवीर वास्तवात तसाच आहे जसा तुम्हाला दिसतो. ...
भाईजान लॉकडाऊननंतर सात महिन्यांनी आगामी सिनेमा 'राधे'च्या शूटिंग सुरुवात करतोय. ...
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या बातमीने सर्वत्रच संताप व्यक्त होतोय. ...
मलायका अरोराला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती तिच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावरून अपडेट देत राहत होती. ...
...
आतापर्यंत स्वतःलाच माहिती असलेली गोष्ट पहिल्यांदाच करण जोहरने अशाप्रकारे जाहिररित्या सांगितली होती. ...
Hathras Case : एकीकडे काही लोक योगी आदित्यनाथांचा राजीनामा मागत असताना आता कंगनाने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ट्विट करून त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. ...