Join us

Filmy Stories

ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच...! पायल घोषच्या आरोपांनंतर दिग्दर्शकाच्या वकीलाचा दावा - Marathi News | anurag kashyap lawyer priyanka khimani released statement in payal ghosh case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच...! पायल घोषच्या आरोपांनंतर दिग्दर्शकाच्या वकीलाचा दावा

अभिनेत्री पायल घोषचे सर्व आरोप फेटाळले ...

हैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया... - Marathi News | Man changed his food stall name after Sonu Sood actor gives funny reply | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया...

एका दुकानदाराने त्याच्या दुकानाला सोनू सूदचं नाव दिलंय. यावर सोनू सूदनेही मजेदार रिअ‍ॅक्शन दिलीय. हैद्राबादमधील एका फूड स्टॉलवाल्याने त्याच्या दुकानाच्या नावातून चायनीज नाव हटवून सोनू सूदचं नाव दिलं. ...

SEE PICS : जेनेलिया वहिनी कमबॅकसाठी सज्ज...! आईच्या भूमिका करायलाही तयार - Marathi News | genelia deshmukh bollywood comeback says i wont mind doing a character of a mother | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS : जेनेलिया वहिनी कमबॅकसाठी सज्ज...! आईच्या भूमिका करायलाही तयार

होय, आता जेनेलियाला पुन्हा एकदा अभिनय खुणावू लागला आहे. ...

तुम्हाला माहिती आहे का रेखा यांची मुलगी सोनियाबद्दल?, तीदेखील आहे अभिनेत्री - Marathi News | Do you know about Rekha's daughter Sonia? She is also an actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तुम्हाला माहिती आहे का रेखा यांची मुलगी सोनियाबद्दल?, तीदेखील आहे अभिनेत्री

रेखा यांची मुलगी दिसायला खूप सुंदर आहे. तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. ...

नोरा फतेहीच्या बोल्ड नाही तर 'या' फोटोंवर फिदा आहेत फॅन्स, तुम्हीही म्हणाल - क्या अदा क्या जलवे तेरे नोरा.... - Marathi News | 15 Best Nora Fatehi images in 2020 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नोरा फतेहीच्या बोल्ड नाही तर 'या' फोटोंवर फिदा आहेत फॅन्स, तुम्हीही म्हणाल - क्या अदा क्या जलवे तेरे नोरा....

नोरा सोशल मीडियातही भरपूर अॅक्टिव असते. ती सतत तिचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. डान्ससोबतच तिच्या सुंदरतेचेही अनेक फॅन्स आहेत. अशात आम्ही तिचे काही खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

'माई घाट' सिनेमासाठी उषा जाधवला इंडो-जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार - Marathi News | Usha Jadhav best actor female award at indo-german film week for Mai Ghat Crime No 103-2005 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'माई घाट' सिनेमासाठी उषा जाधवला इंडो-जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

उषा जाधवने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. हा पुरस्कार मिळाल्यावर उषाने सिनेमाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन, निर्मात्या मोहिनी गुप्ता आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमला धन्यवाद दिले आहेत.  ...

यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले - Marathi News | mukesh khanna aka bhishma pitamah of mahabharat lashes out at the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले

 पुरूष महिलांचे कपडे घालून किळसवाणे विनोद करतात आणि लोक त्यावर हसतात...!! ...

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल? - Marathi News | Actor who supermodel in the past is mastermind of drugs nexus says reports | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कथित बॉलिवूड ड्रग् नेक्सस मागे 'मास्टरमाइंड' एक अभिनेता आहे जो सुपरमॉडल होता. ...

...म्हणून नोरा फतेहीला सोडावा लागला इंडियाज् बेस्ट डान्सर शो, गीता कपूर झाली भावूक! - Marathi News | Nora Fatehi leaves India's Best Dancer as Malaika returns back fighting corona, Geeta Kapur bids teary goodbye | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :...म्हणून नोरा फतेहीला सोडावा लागला इंडियाज् बेस्ट डान्सर शो, गीता कपूर झाली भावूक!

नोरा फतेही नुकतीच एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. ज्यात कोरिओग्राफर टेरेंस लुईसवर आरोप होता की, त्याने नोराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ...