मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसाठी मराठी भाषा नवीन नाही. आमिरला मराठी भाषेचे चांगले ज्ञान आहे. काही वर्षापासून त्यानेही मराठी भाषेचे धडे गिरवले आहेत.आमिरलाही ही चूक कळु नये याही गोष्टीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
इरा ही आमिर आणि पहिली पत्नी रीना दत्तची मुलगी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इरा खानने Euripiedes’ Medea नावाचं एक नाटक दिग्दर्शित केलं होतं. वेगळ्या धाटणीच्या नाटकाचं रंगभूमीवर विशेष कौतुकही झालं होतं. ...
मुंबई पोलिसांनी म्हटले आहे, “कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत घेणे अथवा चित्रिकरण करणे कायद्यानं गुन्हा आहे. याबाबत मुंबई पोलीस अतिशय कडक कारवाई करणार आहे. (rhea chakraborty) ...
‘हम आपके है कौन’ या सिनेमातील निशा आणि पूजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या स्मित हास्याने रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित एकत्र येत धमाल केली होती. ...