चिरंजीवी सरजा यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते. मेघना राज ही देखील कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ...
दिल्लीतील मालवीय नगर येथे ही खानावळ आहे. कोणीही त्यांच्या या छोटेखानी खानावळमध्ये येत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. व्यवसाय होत नसल्यामुळे रडताना दिसत आहेत. ...
बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरेचा वाढदिवस दुबईत दणक्यात साजरा झाला. मात्र या पार्टीत एका बॉलिवूड चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...
लॉकडाऊनमुळे काही महिने घरातच बंदिस्त असल्यामुळे प्रत्येकालाच मोकळा श्वास घ्यायचा आहे. तसेच लॉकडाऊनपूर्वीही नेहमीचं शूटिंगचं बिझी शेड्युलपासून वेळ काढणे तसेही अवघडच होते. त्यामुळे कोरोनाकाळातही तापसी पन्नू मस्त हॉलीडेचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहा ...