Join us

Filmy Stories

नोरा फतेहीचा समुद्र किनारी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, यूजर म्हणाला - 'रामदेव बाबासोबत डान्स?' - Marathi News | Nora Fatehi tough dance step with a friend on the beach, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नोरा फतेहीचा समुद्र किनारी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, यूजर म्हणाला - 'रामदेव बाबासोबत डान्स?'

आता नोराचा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण तिचा हा व्हिडीओ एखाद्या शोमधील किंवा घरातील नाहीये. नोराचा हा व्हिडीओ आहे समुद्र किनाऱ्यावरील.... ...

 भाई ऐसा मत करो, NCB आ जाएगी...! शाहिद कपूरने व्हिडीओ पाहून फॅन्स झाले अवाक् - Marathi News | shahid kapoor shows funny condition in video fans says dont do this ncb will come | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : भाई ऐसा मत करो, NCB आ जाएगी...! शाहिद कपूरने व्हिडीओ पाहून फॅन्स झाले अवाक्

शाहिदचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ...

अबब! जेम्स बॉन्डमधील अभिनेत्रीच्या बिकिनीची किंमत वाचून जाल चक्रावून, लवकरच होणार लिलाव... - Marathi News | James Bond movie Dr No Ursula Andress bikini going up for auction soon | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :अबब! जेम्स बॉन्डमधील अभिनेत्रीच्या बिकिनीची किंमत वाचून जाल चक्रावून, लवकरच होणार लिलाव...

उर्सुला एंड्रेस ज्यांनी १९६२ मध्ये Dr. No सिनेमात हनी रायडर नावाची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांनी जी बिकीनी वापरली होती ती त्यावेळी फार चर्चेचा विषय ठरली होती. ...

Bigg Boss 14: सच्चा गेम खेलो...! टीआरपी घोटाळ्यावर सलमान खानने काढला चिमटा - Marathi News | Salman Khan reacts to TRP scam on Bigg Boss 14: Sachcha game khelo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 14: सच्चा गेम खेलो...! टीआरपी घोटाळ्यावर सलमान खानने काढला चिमटा

होय, ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने टीआरपी घोटाळ्याच्या निमित्ताने काही चॅनल्सवर निशाणा साधला. ...

शाहरुख खान लवकरच सुरु करणार 'पठाण' सिनेमाचे शूटिंग,'या' ठिकाणी तयार होतोय भव्यदिव्य सेट - Marathi News | Shahrukh khan may begin shooting of is next film pathan in november | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खान लवकरच सुरु करणार 'पठाण' सिनेमाचे शूटिंग,'या' ठिकाणी तयार होतोय भव्यदिव्य सेट

अभिनेता शाहरुख खानचे फॅन्स दीर्घकाळापासून त्याच्या आगामी सिनेमाची वाट बघतायेत. ...

रिचा चड्ढाने डिलीट केले महिला आयोगाबाबतचे 'ते' ट्विट, जाणून घ्या कारण... - Marathi News | Richa Chadha deleted her tweet after getting response from ncw in Payal Ghosh case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिचा चड्ढाने डिलीट केले महिला आयोगाबाबतचे 'ते' ट्विट, जाणून घ्या कारण...

रिचाने एक दिवसाआधी ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना विचारले होते की, तिने पायल विरोधात केलेल्या तक्रारीचे काय झाले. आता रिचाने हे ट्विट डिलीट केले आहे. ...

विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा? - Marathi News | Is zaheer khan wife actress sagarika ghatge pregnant and expecting first baby | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विराट-अनुष्कानंतर जहिर खान-सागरिका घाटगेच्या घरी हलणार पाळणा, होणार आई-बाबा?

सागरिका प्रेग्नेंट असल्याची बातमी आहे. ...

शुभ मंगल सावधान...! शर्मिष्ठा राऊत अडकली लग्नबंधनात - Marathi News | bigg boss marathi fame Sharmishtha Raut stuck in marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :शुभ मंगल सावधान...! शर्मिष्ठा राऊत अडकली लग्नबंधनात

लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का? ...

'बाहेर बोलले तर फटके पडतील', मिर्झापूर - 2 बॉयकॉट करणाऱ्यांना 'मुन्ना भैया'चा दणका... - Marathi News | Divyendu Sharma aka Munna bhaiyya on boycott Mirzapur 2 trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहेर बोलले तर फटके पडतील', मिर्झापूर - 2 बॉयकॉट करणाऱ्यांना 'मुन्ना भैया'चा दणका...

काही लोकांनी सीरीजला गुड्डू पंडीत(अली फजल)च्या जुन्या ट्विटमुळे बॉयकॉट केलंय आणि ट्विटरवर बायकॉट मिर्झापूर ट्रेन्डही होऊ लागलं. ...