Join us

Filmy Stories

VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा  - Marathi News | actress ankita lokhande become engrossed in the devotion of mahadev on the occasion of mahashivratri shared video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :VIDEO: महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाली अंकिता लोखंडे; महाशिवरात्रीनिमित्त केली मनोभावे पूजा 

अभिनेत्री अंकिता लोखंडेने महाशिवरात्रीनिमित्त सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड - Marathi News | chhaava movie box office collection day 12 details vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड

'छावा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आता १२ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. ...

अभिषेक बच्चननं सांगितली ऐश्वर्याबद्दल न आवडणारी गोष्ट, स्पष्टच म्हणाला... - Marathi News | Abhishek Bachchan Reveals Aishwarya's most Annoying Habit | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिषेक बच्चननं सांगितली ऐश्वर्याबद्दल न आवडणारी गोष्ट, स्पष्टच म्हणाला...

ऐश्वर्याबद्दल अशी एक गोष्ट आहे, जी अभिषेक बच्चनला आजिबात आवडत नाही.  ...

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समांथा रुथ प्रभूने लव्ह लाइफवर सोडलं मौन, म्हणाली - "माझं पहिलं प्रेम..." - Marathi News | Samantha Ruth Prabhu broke silence on her love life | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समांथा रुथ प्रभूने लव्ह लाइफवर सोडलं मौन, म्हणाली - "माझं पहिलं प्रेम..."

Samantha Ruth Prabhu : साउथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने एका मुलाखतीत तिचं पहिलं प्रेम आणि लव्ह लाईफबद्दल सांगितले. ...

महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा - Marathi News | vicky kaushal wishes everyone happy mahashivratri also shares har har mahadev scene from chhaava | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा

दिग्दर्शक लक्ष्मण उतेरकांनी त्या सीनमागचा किस्सा सांगितला होता. ...

लग्नानंतर मुंबईच्या घरी शाल्व आणि श्रेयाचं असं झालं स्वागत; मित्रमंडळींनी केलेली खास तयारी, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi television actor shalva kinjawadekar wife shreya daflapurkar shared their mumbai griha pravesh video after marriage  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नानंतर मुंबईच्या घरी शाल्व आणि श्रेयाचं असं झालं स्वागत; मित्रमंडळींनी केलेली खास तयारी, पाहा व्हिडीओ

अभिनेता शाल्व किंजवडेकरच्या पत्नी श्रेयाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

शुभमंगल सावधान! युट्यूबर प्राजक्ता कोळी बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात, सुंदर फोटो व्हायरल - Marathi News | youtuber and actress prajakta koli wedding with boyfriend vrushank khanal photos viral | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :शुभमंगल सावधान! युट्यूबर प्राजक्ता कोळी बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात, सुंदर फोटो व्हायरल

युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी लग्नबंधनात अडकली आहे. प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत (prajakta koli) ...

लोक मला मारायला निघालेत...'छावा'मध्ये गणोजीच्या भूमिकेत दिसलेल्या सारंग साठ्येची प्रतिक्रिया - Marathi News | chhaava movie actor sarang sathaye played ganoji s negative character reveals response by audience | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोक मला मारायला निघालेत...'छावा'मध्ये गणोजीच्या भूमिकेत दिसलेल्या सारंग साठ्येची प्रतिक्रिया

मी प्रेक्षकांचा रोष स्वीकारायला तयार आहे, सारंग साठ्ये म्हणतो... ...

कोल्हापूरच्या शेतात मराठी अभिनेत्याचा आहे टुमदार बंगला, शेअर केले खास फोटो - Marathi News | marathi actor vikas patil kolhapur village house photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कोल्हापूरच्या शेतात मराठी अभिनेत्याचा आहे टुमदार बंगला, शेअर केले खास फोटो

सध्या विकास त्याच्या कुटुंबीयांसोबत त्याच्या कोल्हापूर या गावी क्वालिटी टाइम घालवत आहे. ...