Join us

Filmy Stories

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाला झाले ८ वर्ष पूर्ण , समोर आला त्यांच्या शाही लग्नाचा फोटो - Marathi News | Saif Ali Khan and Kareena Kapoor have been married for 8 years, a photo of their royal wedding has surfaced | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाला झाले ८ वर्ष पूर्ण , समोर आला त्यांच्या शाही लग्नाचा फोटो

१६ ऑक्टोबर, २०१२ साली सैफ आणि करीना लग्नबेडीत अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

इलियानाने सोशल मीडियावर असा काय प्रश्न विचारला की, त्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | ileana Dcruz Asked a question on social media that the post caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इलियानाने सोशल मीडियावर असा काय प्रश्न विचारला की, त्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

सिनेमात इलियाना लव्हली नावाच्या मुलीची भूमिका साकारणार असून रणदीर हुडा पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

VIDEO : दीपिका पादुकोण गोव्याला परतली, नव्या जोशाने सिनेमाच्या शूटींगसाठी आहे तयार - Marathi News | Deepika Padukone has returned to Goa and resumed the shoot of Shakun Batra next | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : दीपिका पादुकोण गोव्याला परतली, नव्या जोशाने सिनेमाच्या शूटींगसाठी आहे तयार

दीपिका पादुकोण गोव्यात शकुन बत्राच्या अनटायटल्ड सिनेमाचं शूटींग गोव्यात करत होती. तेव्हाच तिला एनसीबीकडून समन्स पाठवण्यात आला होता. ...

  या दोन गोष्टीशिवाय राहूच शकत नाहीत सैफू व बेबो; हेच आहे सुखी जीवनाचे रहस्य!! - Marathi News | kareena kapoor and saif ali khan reveals secret on 8th wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :  या दोन गोष्टीशिवाय राहूच शकत नाहीत सैफू व बेबो; हेच आहे सुखी जीवनाचे रहस्य!!

करिना कपूर खान व सैफ अली खान बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी आहे. दोघांच्या लग्नाचा आज 8 वा वाढदिवस. ...

सैफ करीनामध्ये इतक्या वर्षाचे अंतर, तरीही दोघांमध्ये आहे चांगली केमिस्ट्री - Marathi News | Saif Ali Khan-Kareena Kapoor Khan's 8th wedding anniversary: Reliving Romantic moments of the couple | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ करीनामध्ये इतक्या वर्षाचे अंतर, तरीही दोघांमध्ये आहे चांगली केमिस्ट्री

करीना कपूर आणि सैफ अली खान त्यांच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहेत. नेहमीच दोघांमध्ये असलेल्या केमिस्ट्रीची चर्चा रंगते. बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. ...

मल्लिका शेरावत म्हणाली- मी 20-30 सिनेमा सोडून दिले, बलात्कारांच्या घटनांमुळे होत होती ट्रोल - Marathi News | I lost 20 30 movies because i did not give in says mallika sherawat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मल्लिका शेरावत म्हणाली- मी 20-30 सिनेमा सोडून दिले, बलात्कारांच्या घटनांमुळे होत होती ट्रोल

मल्लिका शेरावत सोशल मीडियावरही सक्रिय असते. ...

'या' कारणामुळे करीना सैफसोबत पळून जावून करणार होती लग्न,अखेर आई- वडिलांना मान्य करावी लागली तिची अट - Marathi News | When kareena kapoor threatened her parents she will elope with Saif Ali Khan To Marry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' कारणामुळे करीना सैफसोबत पळून जावून करणार होती लग्न,अखेर आई- वडिलांना मान्य करावी लागली तिची अट

करीना कपूर हिचे आधी अभिनेता शाहिद कपूरवर प्रेम होते. दोघंही लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कुठेतरी दोघांमध्ये बिनसले आणि ते वेगळे झाले. ...

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी - Marathi News | People alleges Akshay Kumar Laxmi Bomb promotes love jihad demands ban on the film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी

आता लक्ष्मी बॉम्ब सिनेमा पुन्हा एक सोशल मीडियावर वादात सापडला आहे. सोशल मीडियावरील काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे.  ...

Confirm! रिंकू राजगुरू लंडनमध्ये 'छूमंतर', या कलाकारांसोबत करतेय शूटिंग - Marathi News | Confirm! Rinku Rajguru is shooting for 'Chhumantar' in London | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Confirm! रिंकू राजगुरू लंडनमध्ये 'छूमंतर', या कलाकारांसोबत करतेय शूटिंग

रिंकू राजगुरू सध्या लंडनमध्ये असून तिथे ती शूटिंगसाठी गेल्याचे समजते आहे. ...