Join us

Filmy Stories

Bigg Boss 14 : सलमान खानने पुन्हा नाव न घेता अर्णब गोस्वामीला काढला 'चिमटा', हसू लागले घरातील लोक - Marathi News | Salman Khan takes indirect dig on Arnab Goswami during bigg boss 14 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 14 : सलमान खानने पुन्हा नाव न घेता अर्णब गोस्वामीला काढला 'चिमटा', हसू लागले घरातील लोक

सलमान खानने पुन्हा एकदा न्यूज चॅनल रिपब्लिकचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना 'चिमटा' काढला. त्यानंतर घरात एकच हशा पिकला. ...

साडीत दिसलेल्या अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या दिलखेच अदा, पाहा तिचे मनमोहक सौंदर्य - Marathi News | Actress hruta durgule's photoshoot went viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :साडीत दिसलेल्या अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या दिलखेच अदा, पाहा तिचे मनमोहक सौंदर्य

निधनाच्या वेळी प्रेग्नेंट होती ही लोकप्रिय अभिनेत्री, शेवटच्या चित्रपटात तिने केले होते बिग बींसोबत काम - Marathi News | The popular actress, who was pregnant at the time of her death, had worked with Big Bean in the last film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निधनाच्या वेळी प्रेग्नेंट होती ही लोकप्रिय अभिनेत्री, शेवटच्या चित्रपटात तिने केले होते बिग बींसोबत काम

'सूर्यवंशम' चित्रपट अभिनेत्री सौंदर्याचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती. ...

एक शूज नवऱ्याचा घातलास का? शिल्पा शेट्टीचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | shilpa shetty return after shooting in mismatched shoes and ripped black jean | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एक शूज नवऱ्याचा घातलास का? शिल्पा शेट्टीचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

फॅशन आणि स्टाईलमुळे अनेकदा शिल्पाला ट्रोलही व्हावे लागते. सध्या शिल्पा याच कारणासाठी ट्रोल होतेय. ...

‘जब वी मेट’चा ‘अंशुमन’ 13 वर्षांनंतर करतोय कमबॅक, आजही लोक विचारतात ‘हा’ एकच प्रश्न - Marathi News | tarun raj arora who played anshuman in jab we met all set to make a comeback in laxmmi bomb | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘जब वी मेट’चा ‘अंशुमन’ 13 वर्षांनंतर करतोय कमबॅक, आजही लोक विचारतात ‘हा’ एकच प्रश्न

अंशुमनची भूमिका तरूण राज अरोराने साकारली होती. हा तरूण राज अरोरा लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ या अक्षय कुमारच्या सिनेमात दिसणार आहे. ...

‘बधाई हो’नंतर येतोय ‘बधाई दो’; आयुष्यमान नाही यावेळी राजकुमार झळकणार - Marathi News | badhai ho part2 badhai do is comming soon rajkkumar rao will be in lead role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘बधाई हो’नंतर येतोय ‘बधाई दो’; आयुष्यमान नाही यावेळी राजकुमार झळकणार

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाच्या ‘बधाई हो’ या फिल्मला आज 2 वर्ष पूर्ण झालीत आणि नेमक्या याच मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली. ...

शूटींग करता करता प्रेमात पडले हे साऊथ स्टार्स...! काहींना थाटला संसार, काहींचे अधुरे राहिले प्रेम - Marathi News | mahesh babu to nayanthara these south stars dated their co-stars | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :शूटींग करता करता प्रेमात पडले हे साऊथ स्टार्स...! काहींना थाटला संसार, काहींचे अधुरे राहिले प्रेम

पडद्यावर एकमेकांसोबत प्रेमाचा अभिनय करता करता कलाकार ख-या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडतात. या यादीत साऊथच्याही अनेक कलाकारांची नावे आहेत. यापैकी अनेकांनी संसार थाटला तर काहींचे प्रेम बोहल्यावर चढण्याआधीच संपले. ...

रिपोर्ट्स : अंकिता लोखंडेला कोर्टात खेचणार रिया चक्रवर्ती? - Marathi News | rhea chakraborty to file a defamation case against late sushant singh rajput ex-girlfriends ankita lokhande | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रिपोर्ट्स : अंकिता लोखंडेला कोर्टात खेचणार रिया चक्रवर्ती?

सुशांतचे वडील केके सिंग यांच्या एफआयआरनंतर अंकिताने सुशांतच्या घरच्यांना तिचा पाठिंबा दिला होता. ...

उद्या आईबाबांना दोष देऊ नकोस...! आदित्यच्या लग्नाबद्दल बोलले उदित नारायण - Marathi News | udit narayan says if anything happens later do not blame parents on aditya narayan marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :उद्या आईबाबांना दोष देऊ नकोस...! आदित्यच्या लग्नाबद्दल बोलले उदित नारायण

आदित्य लवकरच गर्लफ्रेन्ड श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार आहे. त्याच्या लग्नाच्या निर्णयावर त्याचे वडील उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...