Filmy Stories शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या 'कुछ कुछ होता है' सिनेमातील क्यूट सरदारवर सगळे फिदा झाले होते. ...
गेली अनेक दशके अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारा अभिनेता लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज जयंती आहे. ...
२०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. ...
बॉलिवूड अभिनेत्री असीन आज आपला वाढदिवस साजरा करते आहे. ...
मीडिया रिपोर्ट्नुसार, ९०च्या दशकात अक्षय आणि रवीना यांची लव्हस्टोरी 'मोहरा' सिनेमाच्या सेटवर फुलली. ...
दसरा स्पेशल एपिसोडचा प्रोमो कलर्स चॅनलने जारी केला. यात घरातील सगळेच मेल स्पर्धक नोराचं सुपरहिट गाणं 'गरमी'ती हुक स्टेप करताना दिसत आहेत. ...
...
मंदिरा बेदीने एक चार वर्षांची मुलगी दत्तक घेतली असून सेलिब्रिटीसोबतच फॅन्सही तिची प्रशंसा करत आहेत. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला कंगनाकडून जोरदार प्रत्युत्तर ...
मुन्ना त्रिपाठीच्या पत्नीची भूमिक साकारणाऱ्या ईशाचं बॅकग्राऊंडही फिल्मी आहे. तिचे वडील विनोद तलवार हेही अभिनेते आहेत. ...