धनश्री कडगांवकर मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते. धनश्रीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ...
मध्य प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे नेता गौरव तिवारी यांनीही यातील एका त्याच किसींग सीनवर आक्षेप घेतला होता. हा किसींग सीन एमपीतील महेश्वर मंदिरात शूट करण्यात आला. ...
बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी तपास करत असलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी कॉमेडियन भारती व हर्ष यांच्या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील फ्लॅट व वर्सोव्यातील कार्यालयात छापा टाकला ...