शर्मिला यांनी सांगितले होते की, जेव्हा सैफने त्याच्या करिअर सुरू करण्याकडे वाटचाल सुरू केली होती. तेव्हा त्याच्या प्रत्येक क्षणी मी त्याच्या बरोबर होती. ...
ध्यंतरी रेखा 'गुम है किसीके प्यार में' मालिकेच्यामाध्यमातून टीव्हीवर झळकल्या होत्या. फक्त 10 तासांच्या या शूटसाठी त्यांनी कोट्यवधीचे मानधन घेतल्याची चर्चा रंगली होती. ...