Join us

Filmy Stories

'सिंघम'मधील या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, ती आहे मराठी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Have you seen the real-life wife of this actor from 'Singham'? She is a famous actress in Marathi cinema. | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सिंघम'मधील या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, ती आहे मराठी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री

Ashok Samarth : अशोक समर्थने हिंदीतच नाही तर मराठी सिनेमा आणि मालिकेत काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, त्याची पत्नीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

"ती मुलगीच समोरुन आली...", कुनिका सदानंदने उदित नारायण यांची बाजू घेत चाहतीला दिला दोष - Marathi News | kunickaa sadanand blames female fan when singer udit narayan kissing video went viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ती मुलगीच समोरुन आली...", कुनिका सदानंदने उदित नारायण यांची बाजू घेत चाहतीला दिला दोष

अभिनेत्री कुनिका सदानंदने व्हिडिओतील त्या चाहतीचीच चूक असल्याचं सांगत उदितजींचा बचाव केला आहे.  ...

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन  - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar seek blessings at pandharpur vitthal rukmini temple shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन 

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", 'आई कुठे...' फेम मधुराणी प्रभुलकरने घेतलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन ...

अभिनेत्याला स्टेज ४ कॅन्सर! गेल्या तीन वर्षांपासून आजाराचा करतोय सामना, आता पैसेही संपले, झाली अशी अवस्था - Marathi News | tv actor vidhu raghav fighting with stage 4 colon cancer from past 3 years | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेत्याला स्टेज ४ कॅन्सर! गेल्या तीन वर्षांपासून आजाराचा करतोय सामना, आता पैसेही संपले, झाली अशी अवस्था

टीव्ही अभिनेत्री हिना खाननंतर आता आणखी एक अभिनेता कॅन्सर या गंभीर आजाराचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांपासून टीव्ही अभिनेता कॅन्सरशी झुंज देत आहे. ...

प्रेग्नेंसीनंतर कियारा अडवाणीनं घेतला मोठा निर्णय! या सिनेमातून घेतली माघार - Marathi News | Kiara Advani took a big decision after pregnancy! She withdrew from Don 3 film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेग्नेंसीनंतर कियारा अडवाणीनं घेतला मोठा निर्णय! या सिनेमातून घेतली माघार

Kiara Advani : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री आणि तिचा नवरा सिद्धार्थ मल्होत्राने २८ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून खुशखबरी दिली आहे. ...

ससुराल गेंदा फूल! कतरिना कैफने मैत्रिणीच्या हळदीला धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'परफेक्ट बहू' - Marathi News | katrina kaif danced on sasural genda phool song netizens says perfect bahu | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ससुराल गेंदा फूल! कतरिना कैफने मैत्रिणीच्या हळदीला धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'परफेक्ट बहू'

कुटुंबासोबत ती या लग्नात पोहोचली होती. तिचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. ...

मुलगी असावी तर अशी! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने आईला गिफ्ट केली महागडी कार, चाहत्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | bigg boss 18 fame chahat pandey gift a new car to mother fans praises her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुलगी असावी तर अशी! 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने आईला गिफ्ट केली महागडी कार, चाहत्यांकडून होतंय कौतुक

अनेक सेलिब्रिटी महागड्या कार खरेदी करतात. पण, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने तिच्या आईला महागडी कार गिफ्ट केली आहे. ...

अखेर बॉलिवूडला कंटाळून अनुराग कश्यपने मुंबई कायमची सोडली, म्हणाला- "मला या लोकांपासून..." - Marathi News | director anurag kashyap left bollywood leaves mumbai shift to banglore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर बॉलिवूडला कंटाळून अनुराग कश्यपने मुंबई कायमची सोडली, म्हणाला- "मला या लोकांपासून..."

बॉलिवूडबरोबरच अनुराग कश्यपने स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईलाही कायमचा रामराम केला आहे. अनुराग कश्यप मुंबई सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक झाला आहे. ...

'या' मुस्लिम नेत्याची सून आहे आयशा टाकिया, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् इस्लाम धर्म स्वीकारला - Marathi News | Ayesha Takia Is Daughter In Law Of Samajwadi Party Mla Abu Azmi Who Suspended From Assembly Amid Aurangzeb Remark Row | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'या' मुस्लिम नेत्याची सून आहे आयशा टाकिया, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री अन् इस्लाम धर्म स्वीकारला

सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. औरंगजेबाचे गोडवे गायल्यानं पहिल्याच दिवशी आयशाच्या सासऱ्याचं निलंबन करण्यात आले आहे. ...