' कसौटी जिंदगी की' मालिकेनतंर त्याने पाकिस्तानी मालिका 'पिया के घरा जाना है' मध्येही त्याने काम केले आहे. त्याच्यासह करणवीर बोहरा, दिपानीता शर्मा, इमरान अब्बास नकवी हेदेखील यात दिसले होते. या व्यतिरिक्त तो आणखी एक पाकिस्तानी मालिका 'सिलिसिले चाहत' मध ...